Loading...

2025-2026 साठी प्रवेश देणे चालू आहे

शाळेची बस सेवा

आमच्या शाळेची बस सेवा सुरक्षित आणि सोयीस्कर आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी आम्ही विविध मार्गांवर बस सेवा उपलब्ध करतो.

खालील माहिती तपशीलवार आहे:

मार्ग

मार्ग पहिला

संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा ते शेल्हाळ रोड

मार्ग दुसरा

संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा ते देगलूर रोड

अधिक माहिती

अधिक माहितीसाठी कृपया शाळेच्या कार्यालयाशी किंवा खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा:

बस वाहक:

गोपाळ काका

9145091369