Loading...

2025-2026 साठी प्रवेश देणे चालू आहे

Courses

Popular Courses

Nursery

नर्सरी गटातील शिक्षण

खेळ: शिक्षण खेळांद्वारे

गाणी: गाण्यांच्या माध्यमातून भाषा शिकणे

UKG

बालवाडी (UKG) गटातील शिक्षण

कहाणी: गोष्टी सांगून शिक्षण

लेखन: प्राथमिक लेखन कौशल्ये विकसित करणे

LKG

मोठी बालवाडी(LKG) गटातील शिक्षण

गाणी आणि नृत्य: संगीताच्या साथीने भाषा सीखणे

चित्रकला आणि रंगण: रंगाच्या जगात नव्या कलांची वाट पाहणे

पहिली(First Standard)

पहिली गटातील शिक्षण

मराठी: वर्णमाला, बाराखडी, गोष्टी, कविता, वाचन, लेखन

इंग्रजी: Alphabets, शब्द, वाक्य, गोष्टी, वाचन, लेखन

गणित: अंक, बेरीज, वजाबाकी, मोजणी, आकार, पॅटर्न

पर्यावरण अभ्यास: निसर्ग, प्राणी, वनस्पती, आपले शरीर, आरोग्य

दुसरी(Second Standard)

दुसरी गटातील शिक्षण

मराठी: कथा, कविता, निबंध, वाचन, लेखन

इंग्रजी: Stories, Poems, Sentences, Reading, Writing

गणित: अंकगणित, बेरीज, वजाबाकी, वेळ, मोजमाप

पर्यावरण अभ्यास: प्राणी, वनस्पती, हवामान, आपल्या आजूबाजूचा परिसर

सामाजिक विज्ञान: कुटुंब, समाज, सण, परंपरा

तिसरी(Third Standard)

तिसरी गटातील शिक्षण

मराठी: वाचन, लेखन, निबंध, कविता, शब्दसंग्रह, व्याकरण

इंग्रजी: Reading, Writing, Essays, Poems, Vocabulary, Grammar

गणित: अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तक्ते

पर्यावरण अभ्यास: निसर्ग, हवामान, प्राणी, वनस्पती, पर्यावरणाचे रक्षण

सामाजिक विज्ञान: समाज, संस्कृती, इतिहास, भौगोलिक माहिती

संगणक शिक्षण: मूलभूत संगणक कौशल्ये, टायपिंग, शैक्षणिक सॉफ्टवेअर

चौथी(Fourth Standard)

चौथी गटातील शिक्षण

मराठी: वाचन, लेखन, निबंध, कविता, व्याकरण, शब्दसंग्रह

इंग्रजी: Reading, Writing, Essays, Poems, Grammar, Vocabulary

गणित: गुणाकार, भागाकार, भिन्न, मोजमाप, घातांक

पर्यावरण अभ्यास: निसर्ग, पर्यावरण, प्राणी, वनस्पती, हवामान बदल

वैज्ञानिक अध्ययन: प्रयोग, वैज्ञानिक पद्धत, सजीव व निर्जीव वस्तू, ऊर्जा स्रोत

पाचवी

पाचवी गटातील शिक्षण

मराठी: वाचन, लेखन, निबंध, कविता, व्याकरण, शब्दसंग्रह, कथा

इंग्रजी: Reading, Writing, Essays, Poems, Grammar, Vocabulary, Stories

गणित: भिन्न, दशांश, क्षेत्रफळ, परिमिती, मोजमाप, घातांक, गणिती समस्या

पर्यावरण अभ्यास: पर्यावरण, पर्यावरण रक्षण, हवामान, प्राणी, वनस्पती, पर्यावरणीय मुद्दे

सामाजिक विज्ञान: इतिहास, भूगोल, संस्कृती, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, राष्ट्रीय प्रतीक

वैज्ञानिक अध्ययन: वैज्ञानिक पद्धत, प्रयोग, ऊर्जा, विद्युत, सजीव व निर्जीव वस्तू, पृथ्वी आणि अंतराळ

सहावी

सहावी गटातील शिक्षण

मराठी: वाचन, निबंध, कविता, व्याकरण, कथा, भाषांतर

इंग्रजी: Reading, Essays, Poems, Grammar, Stories, Translation

गणित: भिन्न, दशांश, क्षेत्रफळ, परिमिती, घातांक, भूमिती, समीकरणे

विज्ञान: पदार्थ, ऊर्जा, सजीव व निर्जीव वस्तू, पर्यावरण, प्रयोग, विद्युत

सामाजिक विज्ञान: इतिहास, भूगोल, संस्कृती, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, मानवी हक्क

सातवी

सातवी गटातील शिक्षण

मराठी: वाचन, लेखन, निबंध, कविता, व्याकरण, कथा, वादविवाद

इंग्रजी: Reading, Writing, Essays, Poems, Grammar, Stories, Debates

गणित: भिन्न, दशांश, क्षेत्रफळ, परिमिती, घातांक, समीकरणे, भूमिती, सांख्यिकी

विज्ञान: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्रयोग, पर्यावरण, ऊर्जा, विद्युत

सामाजिक विज्ञान: इतिहास, भूगोल, संस्कृती, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, मानवी हक्क

शारीरिक शिक्षण: खेळ, योगा, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती, मैदानी खेळ

संगणक शिक्षण: संगणक मूलभूत ज्ञान, इंटरनेट वापर, शैक्षणिक सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग, सायबर सुरक्षा, मल्टीमीडिया
Teaching

Best Learning